Type Here to Get Search Results !

सार्वे या गावात बिबट्याचा धुमाकूळ

 दी १५/०९/२०२३

*सार्वे  बु . ता.भडगाव 

सविस्तर ....गावात सदर 15 दिवसापासून बिबट्याचं वातावरण आहे, आज रात्री मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्याची गाय बिबट्याने ठार केली, वनविभाग अधिकाऱ्याकडे  तक्रार केली असता कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचे  गावकऱ्यांच्या सांगण्यावरून उघडकीस आले आहे .तरी गावामध्ये खळबळजनक भीती युक्त वातावरण झाले आहे तसेच वनविभाग अधिकाऱ्यांनी घटनेची तातडीने चौकशी करून  तत्काळ नोंद घ्यावी हीच गावकऱ्यांची मागणी

मुख्य संपादक: सागर गिरी

जनसेवा न्यूज 24


 

Post a Comment

0 Comments