Type Here to Get Search Results !

पाचोरा शहर कडकडीत बंद आणि मुक मोर्चा! पाचोरा शहरात आज रोजी 07/08/2023 
          कडकडीत बंद 
  सविस्तर: भडगांव पाचोरा तालुक्यातील गोंडगव येथे घडलेली अमानुष घटनेतील चिमुकली कल्याणी हिस न्याय मिविण्यासाठी पाचोरा शहरातील सर्व पक्षीय व सामाजिक संघटना यांच्या कडून निवेदन स्वरूपात या अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी या साठी पाचोरा  बंद मध्ये व्यापारी वर्गाने मोठा प्रतिसाद दिला.
आणि शालेय शिक्षक विद्यार्थी व सर्व सामान्य जनतेचा मुकमोरच्यामध्ये मोठा जनसागर उसळला .
                जनसेवा न्यूज24 
संपादक: सागर गिरी.....🙏

Post a Comment

0 Comments