Type Here to Get Search Results !

No title


 चाळीसगाव येथील चिमुकल्यावर वृंदावन हाॅस्पीटल पाचोरा येथे मोफत उपचार*

पिंपवड ता चाळीसगाव येथील चि कुमार आदित्य आप्पा निकम वय ८ वर्ष आदित्य हा घरासमोर अंगणात खेळत असताना अचानक बकरीने आदित्य यास शिंगाने उडविले त्यात चिमुरड्याचा हात मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर झाला आदित्य यांचे वडील आप्पा निकम यांनी मुलाला तात्काळ पाचोरा येथील वृंदावन हाॅस्पीटल ला दाखल केले असता देवदुत डॉ निळकंठ पाटील यांनी (मोफत) सक्सेस सजॅरी केली चिमुकल्या आदित्य चया परिवाराने डॉ निळकंठ पाटील व वृंदावन हाॅस्पीटल चे आभार मानले

पत्रकार गजानन गिरी जनसेवा न्यूज 24

Post a Comment

0 Comments