Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग न्यूज मा.ना.श्री.मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना सरपंच पदी निवडुन दाखवा असे चॅलेंज करणाऱ्या वाचाळविरांना बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.हरिभाऊ पाटील यांचे ओपण चॅलेंज


 ओपन चॅलेंज महाराष्ट्रातील काही किरकोळ वाचाळवीर व्यक्ती हे मा.ना.श्री.मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना चॅलेंज करित आहेत कि सरपंच होवुन दाखवा मी श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील अध्यक्ष.बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,पाचोरा त्या किरकोळ राजकारणी पदाधिकारी व्यक्तींना ओपण चॅलेंज करतो कि महाराष्ट्रात लोकनियुक्त मुख्यमंत्री पदाची निवडणुक लावुन दाखवा मा.ना.श्री.मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे लोकनियुक्त मुख्यमंत्री या पदावर मोठ्या मताधिक्याने निवडुन येतील आणि चांगल्या चांगल्या लोकांच्या डिपॉझीट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही

हिम्मत असेल तर लावा लोकनियुक्त मुख्यमंत्री पदाची निवडणुक

श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील

     संस्थापक अध्यक्ष

बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पाचोरा.       जनसेवा न्यूज 24 मुख्य संपादक सागरगिरी

Post a Comment

0 Comments