Type Here to Get Search Results !

माननीय खेडकर अण्णा यांची महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य म्हणून निवड .

 


रिपाइं आठवले गटाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा SK News मुख्य संपादक खेडकर आण्णा यांची महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य म्हणुन निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा देतांना जळगाव पोलीस श्रीकांत ब्राह्मणे, सामाजिक कार्यकर्ते फिरोज भाई देशमुख, पाचोरा तालुका गुजर समाज अध्यक्ष दिपक पाटील, किरण भोई

जनसेवा न्यूज 24 मुख्य संपादक :सागर गिरी Post a Comment

0 Comments