Type Here to Get Search Results !

खानावळ पुढे कचऱ्याची राश

 पाचोरा न. पा हद्दीत भडगांव रोड .हॉटेल साईप्रसाद या खानावळ जवळ प्रचंड प्रमाणात कचरा पसरला असून भोजनाला अलेल्या ग्राहकांना कचऱ्यातून वाट काढत तुडवत खानावळ मध्ये जावे लागते .

कचऱ्यावर डास, मच्चर , माशी,रोगराई पसरविणारे कीटक आदी गोंगावत असतात.

तरी या ठिकाणचा कचरा तत्काळ साफ करण्यात यावा.

अशी नागरिकांची मागणी आहे.

   जनसेवा न्यूज 24 ; संपादक सागर गिरी.Post a Comment

0 Comments