Type Here to Get Search Results !

चिमुकली कल्यानी ला न्याय मिळावा म्हणून श्री राम नगर येथून स्क्यांडल रॅली

 


पाचोरा प्रतींनीधी; सविस्तर

भडगांव पाचोरा तालुक्यातील गोंडगाव येथील घडलेल्या मन हेलवणाऱ्या घटनेतील चिमुकली कल्याणी ला न्याय मिळावा यासाठी 09/08/2023 पाचोरा येथे श्री राम नगर येथून जळगाव चौक पर्यंत स्क्यंडल रॅली काढण्यात आली त्या वेळी महिला वर्गाने मोठा प्रतिसाद दिला .

           जनसेवा न्यूज 24 

संपादक ;सागर गिरी.....

Post a Comment

0 Comments