Type Here to Get Search Results !

भडगाव परिसरात वडगाव सतीचे इथे शोकाकुल

 


भडगाव तालुक्यातील वडगाव सतीचे येथील बाबा अर्जुन पाटील यांचे चिरंजीव व अर्जुन झिपरु पाटील यांचे नातू सैनिक प्रमोद बाबा पाटील याचे कर्तव्य बजावत असताना अकस्मात दुःखद निधन झाले आहे, प्रवीण पाटील हे सैन्यात कलकत्ता येथे नोकरीवर रुजू होते, त्यांचा अंत्यविधी भडगाव सतीचे येथे रविवार रोजी होणार आहे.

 त्यांचेपश्चात पत्नी, तीन मुली, आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे, त्यांचे अकस्मात निधनाने भडगाव परिसरात शोककळा पसरली आहे.  जनसेवा न्यूज 24 मुख्य संपादक सागर गिरी

Post a Comment

0 Comments