Type Here to Get Search Results !

पाचोऱ्यात माराठासमजाचे धरणे आंदोलनाचा समारोप, दी.8 रोजी आक्रोश मोर्चा चे आयोजन

पाचोरा प्रतिनिधी:सागर गिरी

 सविस्तर माहिती 

मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध पाचोरा येथे दि.04/09/2023 रोजी एक दिवसीय धारणा आंदोलन करण्यात आले त्या वेळी मराठा क्रांती मोर्चा,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,समता सैनिक दल,एकता ऑटो रिक्षा युनियन,अखिल मराठा सेवा प्रतिष्ठान,समता परिषद,धनगर समाज संघटना,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शिवसेना उबाठा,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शिवसेना शिंदे गट,मणसे,मुस्लिम संघटना,वंचित बहुजन आघाडी या संघटनांनी पाठिंबा दिला.या वेळी तहसीलदार चव्हाणके यांना महाध्रणे आंदोलन चा समारोपाला दि.8 रोजी आक्रोश मोर्चा चे आयोजन चे निवेदन देण्यात आले.दीं.8 रोजी सकाळी अकरा वाजता आक्रोश मोर्चा भारत डेअरी स्टॉप कृष्नापुरी पासून निघणार आहे मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने कण्यात आले आहे.

जनसेवा न्यूज.24 मुख्य संपादक सागर गिरीPost a Comment

0 Comments