Type Here to Get Search Results !

पाचोरा येथील प्रांत कार्यालयास जय हिंद लेझिम मित्र मंडल कृष्णापुरि तर्फे येक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला प्रचंड प्रतिसादपाचोरा प्रतींधी.(सागर गिरी)
दिनांक25 ऑगस्ट 2023 रोजी पाचोरा येथील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर पाचोरा कृष्णपुरी येथील जय हिंद लेझिम मित्र मंडळ तसेच तसेच कृष्णापुरी परिसरातील नागरिकांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले .या उपोषणाच्या मध्येमातून समस्त कृष्नपुरी व पाचोरा वासियांच्या विविध मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या आहेत.
या मध्ये भारत डेअरी बस स्टॉप ते पांडव नागरी पर्यंत ठीक ठिकाणी गतिरोधक बसवावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या
   या उपोषणाला कृष्णपूरी येथील नागरिक व तसेच सुमित भाऊ पाटील,बापू भाऊ हटकर,ईश्वर मराठे,इत्यादी सर्व उपस्थित होते.
    जनसेवा news 24
संपादक .सागर गिरी
 

Post a Comment

0 Comments