Type Here to Get Search Results !

अण्णा भाऊ साठे यांच्या 103 जयंती निम्मित अभिवादन

 


लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्यां जयंतीनिमित्त श्रीराम नगर पाचोरा येथे  महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आले 

त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 

तालुकाध्यक्ष शुभम पाटील

तालुका संघटक जितू भाऊ नाईक

शेतकरी सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे

शहराध्यक्ष ऋषिकेश भोई

सरचिटणीस कृष्णा भाऊ दुंदुले 

उपाध्यक्ष रोकडे

आदि पदाधिकारी व सर्व समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments